feroz shah kotla

२० वर्षानंतरही अनिल कुंबळेचा तो विक्रम कायम

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या टेस्टमध्ये पाकिस्तानविरुद्ध कुंबळेनं ही कामगिरी केली होती. 

 

Feb 7, 2019, 06:56 PM IST

वीरेंद्र सेहवागप्रमाणे आशीष नेहराचंही 'हे' स्वप्न भंगणार

भारताचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज आशीष नेहराने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. 

Oct 24, 2017, 01:02 PM IST

11 वर्षानंतर दिल्लीमध्ये भारताचा पराभव

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला अखेरच्या क्षणी पराभवाचा सामना करावा लागला. 

Oct 21, 2016, 11:01 AM IST

SCORE : चौथ्या दिवसअखेर आफ्रिका दोन बाद ७२

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला आणखी ४०९ धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून आफ्रिकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात ७२ धावा केल्यात. हाशिम अमला २३ आणि एबी डेविलियर्स ११ धावांवर नाबाद आहेत.

Dec 6, 2015, 09:48 AM IST

SCORE - द.आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दिवसअखेर भारत ७ बाद २३१

 कोहलीच्या विराट नेतृत्वाखाली आज दिल्लीतील फिरोज शहा कोटलावर टीम इंडिया विरुद्ध द. आफ्रिकेत टक्कर होतीये..

Dec 3, 2015, 09:48 AM IST

स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेव्हिल्स Vs राजस्थान रॉयल्स

स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेव्हिल्स Vs राजस्थान रॉयल्स

Apr 12, 2015, 04:32 PM IST

फिरोजशाह कोटला मैदानात दिसणार गंभीर, सेहवागचा जलवा!

कॅप्टन गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागनं दिल्लीला ग्रुप बीमध्ये महत्त्वाच्या स्थानी पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीय. दोघंही उद्यापासून ओडिशा विरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये एकदा पुन्हा दबाव बनविण्याच्या हेतूनं मैदानात उतरेल. 

Jan 12, 2015, 08:07 PM IST