fatima sana

World Cup सुरु असताना महिला कर्णधारावर कोसळला दुःखाचा डोंगर, मॅच सोडून परतली मायदेशी

Womens T20 World Cup 2024 : दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या सामन्यापूर्वी ती वर्ल्ड कप सोडून पुन्हा मायदेशात परतणार आहे. 

Oct 10, 2024, 07:34 PM IST

आयला सेट टू सेम! शुभमन गिलबरोबरच्या व्हायरल फोटोवर फातिमा सनाचं उत्तर

Viral Photo : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. आता असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात भारतीय क्रिकेटर शुभमन गिल आणि दंगलफेम अभिनेत्री फातिमा सना यांचा लूक मिळताजुळता असल्याचं दाखवण्यात आलं आहे. 

Dec 13, 2023, 06:49 PM IST