बाराखडी आली नाही म्हणून... बापानं केली मुलीची हत्या
क्रोध माणसाला कुठल्या पातळीवर नेऊ शकतो, हे दाखवून देणारी एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना औरंगाबादमध्ये घडलीय.
Jul 12, 2016, 02:31 PM ISTबाराखडी आली नाही म्हणून... बापानं केला मुलीची हत्या
बाराखडी आली नाही म्हणून... बापानं केला मुलीची हत्या
Jul 12, 2016, 01:28 PM ISTबायकोसोबत भांडण झालं म्हणून...
उल्हास नदीपात्रात नऊ वर्षांच्या मुलीला फेकणाऱ्या सावत्र बापाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तुळशीराम सैनी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
Jul 6, 2016, 09:10 AM ISTबापानं फेकलं पण जलपर्णीनं वाचवलं
देव तारी त्याला कोण मारी या घटनेची प्रचिती नुकतीच बदलापूर मध्ये आली आहे. एका माथेफिरू माणसाने स्वतःच्या मुलीला पुलावरून नदीत फेकून दिलं, पण पाण्यात ही मुलगी 10 तास अडकून राहिली होती. फायर ब्रिगेडने तिचा जीव वाचवला.
Jun 30, 2016, 09:49 PM IST'मला तर पास व्हायचं होतं... बाबांनी टॉपरच बनवून टाकलं'
बिहारची टॉपर रुबी राय आता मात्र रडकुंडीला आलीय. 'मैं ने तो पापा से कहा था पास करवा दीजिए, उन्होंने तो टॉप ही करवा दिया' असं म्हणत तीनं या घोटाळ्याची साफ पोलखोल केलीय.
Jun 28, 2016, 05:57 PM ISTसंतापजनक : आई-वडिलांनीच मुलींना सोडले अज्ञात स्थळी
एकीकडे सरकार स्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे, बेटी बचाओ बेटी पढाओचा नाराही दिला जातोय. पण याला काळीमा फासणारी घटना जून्नर येथे घडली आहे.
Jun 19, 2016, 11:45 PM ISTहसणाऱ्या या मुलीबरोबर घडलेली घटना तुम्हाला रडवेल
हसणाऱ्या या गोंडस मुलीचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
Jun 18, 2016, 05:42 PM ISTटार्गेट पूर्ततेसाठी वडिलांना जुन्या गुन्हात अटक, मुलाची आत्महत्या
टार्गेट देण्यात आले त्यात जुन्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केल्यानं त्याच्या मुलानं आत्महत्या केली आणि पोलिसांची कार्यपद्धती उघडी पडली.
Jun 9, 2016, 07:46 PM ISTसलमानच्या आई-वडिलांसोबत पाहिला ऐश्वर्याने सिनेमा
काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे पिता सलीम खान यांनी ऐश्वर्या राय-बच्चनचं भरपूर कौतूक केलं होतं. शुक्रवारी हाऊसफूल ३ सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी स्पेशल शो ठेवण्यात आला होता. यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन देखील यासाठी पोहोचले होते.
Jun 4, 2016, 09:48 PM ISTहरभजन सिंग होणार 'बाप' माणूस
भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग लवकरच बाप होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. हरभजन सिंग आणि मॉडेल गीता बसरा यांचं 2015 मध्ये लग्न झालं होतं.
Jun 2, 2016, 07:07 PM IST67 व्या वर्षी लग्न आणि ७० व्या वर्षी झाले वडील मंत्री महोदय...
कोणत्याही व्यक्तीला वडील बनण्याचा अनुभव खूप सुखद असतो. पण ७० व्या वर्षी पहिल्यांदा वडील झालेल्याचाा आनंद काय असेल हे सांगता येणे कठीण आहे. असाच आनंद झाला आहे बांगलादेशचे रेल्वे मंत्री मुजीबुल हक यांना...
May 30, 2016, 02:24 PM ISTएका पित्याने किंग कोबराशी कसा घेतला बदला
हा व्हिडिओ दक्षिण भारतातला आहे. या व्हिडिओनुसार किंग कोबराने एका मुलाला दंश केलं होतं त्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसानंतर हा कोबरा साप त्या पित्याला दिसला आणि त्याला अनेकदा जमिनीवर आपटलं.
May 26, 2016, 08:29 PM ISTमुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतला नेत्रदानाचा निर्णय
मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतला नेत्रदानाचा निर्णय
May 22, 2016, 09:58 PM ISTरागाच्या भरात मुलानंच केली पित्याची हत्या
मुलानंच आपल्या जन्मदात्या पित्याचा जीव घेतल्याची घटना नवी मुंबईत घडलीय.
May 18, 2016, 01:23 PM IST'तो' सेल्फी तिनं बॉयफ्रेंडऐवजी वडिलांना पाठवला
व्हॉट्स ऍपवर भलत्याच माणसाला मेसेज किंवा फोटो पाठवण्याची चूक अनेकांनी केली असेल.
May 9, 2016, 07:48 PM IST