बाप-मुलाचं नातं सुधारण्यासाठी करा 'या' गोष्टी, तुमच्याशिवाय पानही हलणार नाही
मुलाच्या सर्वांगीण वाढीसाठी वडिलांनी त्याला काही गोष्टी शिकवणे आणि जीवनात मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. पण, हे सर्व करण्याआधी तुम्ही स्वतःला तुमच्या मुलाशी खास नाते निर्माण करणे गरजेचे आहे.
Jun 4, 2024, 08:24 PM ISTVIDEO | विखे-खर्गे भेट, थोरातांना धोक्याची घंटा
Ambedkar Vikhe Father Son Meen Kharge
May 4, 2024, 07:10 PM ISTवडील-मुलगा येणार एकत्र; शरद पोंक्षे -स्नेह पोंक्षे घेऊन येणार नवीन सिनेमा
शरद पोंक्षे… मराठी कलाक्षेत्रातील एक दिग्गज नाव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Mar 26, 2024, 12:21 PM ISTशेतकरी पिता-पुत्राची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 01:52 PM ISTVIDEO : 'फिल्मी' बाप-बेट्याचा हा व्हिडिओ होतोय वायरल
'गूगल इंडिया'नं प्रदर्शित केलेला एका फिल्मी बाप-बेट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.
Jun 18, 2016, 11:03 AM IST"मुलाने केलं पाप, तरी गुन्हेगार ठरणार बाप!"
छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंग यांनी एक विचित्र वक्तव्य केलं आहे. रमण सिंग यांचं म्हणणं आहे की मुलाच्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या वडिलांना देण्यात यावी. रणण सिंग यांच्या मते मुलाच्या गुन्ह्याचे खरे अपराधी वडील असतात.
Jul 16, 2012, 04:05 PM ISTआमिर झाला बाबा....
अभिनेता आमीर खान आणि दिग्दर्शिका-निर्माती किरण राव यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. १ डिसेंबरला त्यांना मुलगा झाला. आयव्हीएफ सरोगेट मदरच्या माध्यमातून त्यांना हा पुत्ररत्नाचा लाभ झाला.
Dec 6, 2011, 06:38 PM IST