VIDEO : 'फिल्मी' बाप-बेट्याचा हा व्हिडिओ होतोय वायरल

'गूगल इंडिया'नं प्रदर्शित केलेला एका फिल्मी बाप-बेट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. 

Updated: Jun 18, 2016, 01:24 PM IST
VIDEO : 'फिल्मी' बाप-बेट्याचा हा व्हिडिओ होतोय वायरल title=

मुंबई : 'गूगल इंडिया'नं प्रदर्शित केलेला एका फिल्मी बाप-बेट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. 

आपल्या अगोदरच्या आणि आपल्या नंतरच्या पीढीचं मन जपण्यासाठी अनेकदा एखाद्या पीढीचं जगणंच हरवून जातं... पण, हेच जगणं त्याला पुन्हा मिळालं तर... असंच काहीसं या व्हिडिओतही घडताना दिसतंय... आणि हा व्हिडिओ तरुणांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या मनाला नक्कीच भावताना दिसतोय.