बाप-मुलाचं नातं सुधारण्यासाठी करा 'या' गोष्टी, तुमच्याशिवाय पानही हलणार नाही
मुलाच्या सर्वांगीण वाढीसाठी वडिलांनी त्याला काही गोष्टी शिकवणे आणि जीवनात मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. पण, हे सर्व करण्याआधी तुम्ही स्वतःला तुमच्या मुलाशी खास नाते निर्माण करणे गरजेचे आहे.
Jun 4, 2024, 08:24 PM IST'अमितला जेव्हा मी कडेवर घेतलं तेव्हा.. ', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा
MNS Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सभांमध्ये व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक किस्सा शेअर केला आहे.
May 5, 2024, 11:38 AM ISTविक्रांतच्या हातावर मुलाच्या नावाचा टॅटू तर शानचा लेकासोबतचा व्हिडीओ, बाप-लेकाचं नातं का असतं खास?
Father Son Relationship : वडील आणि मुलाचं नातं हे कायमच खास असतं. प्रत्येक बाबा आपल्या मुलामध्ये एक मित्र पाहत असतो. हीच गोष्ट अधोरेखित करणाऱ्या दोन गोष्टी बॉलिवूडमध्ये घडल्या आहेत. अभिनेता विक्रांत मेस्सीचा टॅटू आणि गायक शानचा मुलासोबतचा व्हायरल व्हिडीओ.
Mar 31, 2024, 07:50 AM ISTमुलं, संस्कार अन् संपत्ती... सिंघानिया, बच्चन प्रकरणावरुन पालकांनी नेमकं काय शिकलं पाहिजे?
Parenting Tips : गेल्या दोन दिवसांपासून सिंघानिया आणि बच्चन कुटुंबीय संपत्ती आणि मुलं या दोन्ही गोष्टींवरुन चर्चेत आहे. दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असली तरीही 'मुलांवरील संस्कार' हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे.
Nov 25, 2023, 10:27 AM IST'अब तेरे बिना रहा नही जाता' शिखर धवन लेकासाठी व्याकूळ; पाहा Video
Shikhar Dhawan Emotional Video : शिखर धवन मुलगा झोरावरशी व्हिडीओ कॉलवर बोलला.. यामध्ये तो अतिशय भावूक दिसत आहे. घटस्फोटानंतर शिखर धवनने (Shikhar Dhawan Divorce) पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना. शिखर धवन गेल्या कित्येक महिन्यांपासून मुलापासून लांब आहे. पुर्वाश्रमीची पत्नी आयशाने या दोघांमध्ये फूट निर्माण केली होती. (Shikhar Dhavwan Son Zoravar) बाप-लेकाला एकमेंकापासून लांब केल्यावर काय यातना असतात हे या व्हिडीओमधून दिसतंय.
Oct 18, 2023, 10:39 AM ISTवडील आणि मुलाच्या नात्यात का येतो दुरावा? जाणून घ्या कारण
Relationship Tips: आपल्या मुलाच्या कर्तृत्वाची आणि चांगल्या कृत्यांची प्रशंसा करा. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांचा अभिमान आहे. लक्षात ठेवा की सुखी कुटुंब टिकवायचे असेल तर नातेसंबंध वेळेत सुधारले पाहिजेत.
Jul 9, 2023, 03:35 PM IST