बाबा आमचं काय चुकलं! पत्नीचा राग मुलांवर काढला, निर्दयी बापाने केलं असं धक्कादायक कृत्य
केवळ पत्नी नांदायला येत नाही या कारणाने एका निर्दयी बापाने पोटच्या मुलीची हत्या केली, तर मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय
Jan 16, 2023, 06:44 PM ISTकुत्र्याने मटण खाल्याने बापाची सटकली, पोटच्या मुलीबरोबर केलं धक्कादायक कृत्य
पोटच्या मुलीपेक्षी मटण महत्त्वाचं, आईला अटक बाप फरार
Sep 20, 2022, 01:24 PM IST
कल्याणमधील खुनाचा उलगडा, बापाकडून मुलीचा खून
तो खून मुलीच्या बापानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे.
Dec 9, 2019, 06:31 PM ISTबुलडाण्यात पित्यानेच केली मुलीची हत्या
बुलडाणातल्या मलकापुर तालुक्यामधल्या निमखेडमध्ये पित्यानेच मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Apr 6, 2017, 08:10 AM ISTगोल चपाती बनवली नाही म्हणून वडिलांकडून मुलीची हत्या
गोल चपाती बनवली नाही म्हणून आपल्या १२ वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीये. लाहोर न्यायालयाने या व्यक्तिला शिक्षेसह ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.
Oct 27, 2016, 01:15 PM ISTबापानेच केली मुलीची हत्या
पुरोगामी समजल्या जाणा-या महाराष्ट्रात खोट्या प्रतिष्ठेपायी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीची हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झालीय. साता-यापाठोपाठ जळगावमध्येही जातीच्या प्रतिष्ठेपायी आपल्या मुलीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Apr 9, 2012, 01:52 PM IST