पुणे बोपदेव घाट प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात, महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती
Pune Bopdev Ghat case in fast track court, Women's Commission President Rupali Chakankar's information
Oct 17, 2024, 07:00 PM ISTसिद्दीकींचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची विनंती
Siddiqui's case will be tried in fast track court, request to give death sentence to the accused
Oct 14, 2024, 06:05 PM IST'आरोपीचं xxxच काढून टाकलं पाहिजे'; बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांचा जाहीर सभेत संताप
Ajit Pawar on Badlapur Case : बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Aug 24, 2024, 03:37 PM ISTखामगाव आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द होणार
खामगाव आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली आहे.
Nov 4, 2016, 08:58 PM ISTकोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरू
कोपर्डी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याच्या प्रकरणी आजपासून न्यायालयात सुनावणी सुरुवात झालीय.
Oct 18, 2016, 12:14 PM IST'उस्मानाबाद बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा'
उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी
Aug 7, 2016, 07:08 PM ISTकल्पना गिरी हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार
लातूरमधल्या काँग्रेस नेत्या कल्पना गिरी हत्या प्रकरण ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्याची ग्वाही गृहमंत्रालयानं दिलीय.
Jun 13, 2014, 04:45 PM ISTनगरमधील हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात - आर आर
अहमदनगर जिल्ह्यातल्या दलित युवक हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली. तर दोषींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.
May 3, 2014, 08:37 AM ISTनिर्दोष मुस्लिमांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करू- शिंदे
सरकारी कारागृहात दहशतवादी कारवायंच्या आरोपाखाली अडकलेल्या मुस्लिम युवकांवरील खटल्यांचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी वेगळ्या फास्ट ट्रॅक कोर्टांची व्यवस्था करण्यात येईल.
Apr 3, 2013, 05:08 PM IST