farmer issue

रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली, आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित

Ravikant Tupkar agitation : शेतकरी प्रश्नावर (farmer issue) आंदोलन करणारे 'स्वाभिमान'चे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची तब्बेत बिघडली. 

Nov 20, 2021, 11:45 AM IST

तर तुमची दिवाळी, दसरा गोड होऊ देणार नाही! राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या महापुराला अडीच महिने उलटले तरी मदत अद्याप मिळाली नाही

Sep 30, 2021, 05:37 PM IST

मुंबई | युतीबाबत भाजप कार्यकर्त्यांना काय वाटते?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 6, 2018, 02:49 PM IST

दानवेंचा तोल सुटला, केली शेतकऱ्यांची अर्वाच्य शद्बांत अवहेलना

  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वादाचं जवळचं नातं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय... 

May 10, 2017, 07:09 PM IST

दानवेंचा तोल सुटला, केली शेतकऱ्यांची अर्वाच्य शद्बांत अवहेलना

 दानवेंचा तोल सुटला, केली शेतकऱ्यांची अर्वाच्य शद्बांत अवहेलना

May 10, 2017, 06:30 PM IST

शिवसेनेचा भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा

  इतर राज्यात राज्यपाल आणि अनेक पदांवर इतरत्र  rss कार्यकर्त्यांची नेमणूक झालीय. मग देशाचं नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही, असे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. 

Apr 25, 2017, 08:42 PM IST

राणे भाजपमध्ये जाणार या प्रश्नावर उद्धव म्हणाले...

 काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार या शक्यतेची  बातमी अनेक दिवसापासून चर्चिली जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Apr 25, 2017, 06:26 PM IST

शेतकऱ्यांना शिवसेनेने वाऱ्यावर सोडले नाही - उद्धव ठाकरे

 शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे. 

Apr 25, 2017, 04:08 PM IST

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पवार काका-पुतणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मराठवाड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

Jun 2, 2015, 12:37 PM IST

दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय

दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय

Oct 30, 2014, 09:36 AM IST

दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय

विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय झालेत. राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. निवडणुकीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या राज ठाकरेंनी थेट शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घातलाय. 

Oct 29, 2014, 09:49 PM IST