family home

LIVE दरम्यान स्वत:चं घर उद्ध्वस्त होताना पाहून रिपोर्टरला बसला धक्का आणि....

बॉम्बस्फोटानं उडवली इमारत... LIVE दरम्यान रिपोर्टरला बसला धक्का... अश्रू अनावर

Feb 26, 2022, 04:11 PM IST
Attack on aropi family home in Nagpur PT37S

नागपूर । हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या कुटुंबीयांच्या गाड्यांची जाळपोळ

नागपूर अजूनही गुन्हेगारीनं धुमसतंय. नागपूरच्या गुजर नगरात एका हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या कुटुंबीयांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली... यामध्ये एक स्कुटर, बुलेट आणि एका टेम्पोचं नुकसान झालंय.

Aug 1, 2019, 11:10 PM IST