fahad faasil

ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला? पाहा 2 मिनिटांचा BTS व्हिडीओ

भारतात सर्वात जास्त कमाई करणारा 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला गेला? तुम्हाला जाणून घ्याचे असेल तर पाहा फक्त हा 2 मिनिटांचा व्हिडीओ. 

Jan 10, 2025, 01:06 PM IST

इम्तियाज अलीच्या नव्या चित्रपटात तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करणार 'पुष्पा 2' चा खलनायक

इम्तियाज अलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अली लवकरच एका नवीन आणि अनोख्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार  आहे.

Dec 5, 2024, 05:39 PM IST

Pushpa 2 च्या सेटवरून समोर आला Fahad Faasil चा पहिला लूक, असा दिसेल भंवर सिंह शेखावत

Pushpa 2  Fahad Faasil​ First Look : 'पुष्पा 2' या आगामी चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे. या चित्रपटातील भंवर सिंह शेखावतचा चित्रपटाच्या सेटवरून पहिला लूक समोर आला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सोशल मीडियावर प्रेक्षक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. 

May 19, 2023, 04:27 PM IST

अर्जून कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'Pushpa 2'मध्ये अभिनेत्याची वर्णी

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन  (Allu Arjun)चा 'पुष्पा' चित्रपट देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला. 

Oct 12, 2022, 07:47 PM IST