fact

पीक विमा योजनेचं वास्तव

पीक विमा योजनेचं वास्तव

Aug 3, 2017, 08:52 PM IST

'उडता पंजाब'चं धक्कादायक वास्तव

काही दिवसांपासून वादात सापडलेला दिग्दर्शक अभिषेक चौबे  आणि प्रोड्यूसर अनुराग कश्यप यांचा सिनेमा 'उडता पंजाब' रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. पंजाबचं नाव यामुळे खराब होत असल्याचं लोकांचं म्हणणं होतं म्हणून लोकांचा याला विरोध होता. यामध्ये ड्रग्ज अॅडिक्ट तरुणांची स्टोरी सांगण्यात आली आहे. 

Jun 15, 2016, 11:24 AM IST

मलाईका-अरबाज खानच्या घटस्फोटाचं खरं कारण

बॉलिवूडमध्ये अनेकांच्या ब्रेकअपच्या चर्चा येणं सुरुच आहे. काही दिवसांपासून मलाईका आणि अरबाज खान यांचा देखील डिवॉर्स झाल्याच्या चर्चा आहेत. पण यंदा एक नवं कारण समोर आलं आहे.

Mar 21, 2016, 07:01 PM IST

देशातील एक भयानक वास्तव सांगणारा व्हिडिओ

भारत असा देश जेथे आज ही काही लोकांना एक वेळचं जेवन घरातून बाहेर पडल्याशिवाय मिळत नाही. त्यातच दुष्काळाची गंभीर समस्या ही जगणं कठीण करते. देशात असे अनेक लोक आहेत जे भीक मागून खातात. काही भीक मागणारी लोकं तर पैसे मागून व्यसनाच्या आहारी जातात.

Feb 23, 2016, 04:28 PM IST

बदलापूर : बिल्डर भाटीया होते तणावात ?

बिल्डर भाटीया होते तणावात ?

Jan 19, 2016, 10:02 PM IST

VIDEO : जाणून घ्या, 'सेक्स फॅक्टस्' एका मिनिटात!

फार उघडपणे नसला तरी इंटरनेटवर जर कोणता विषय सर्वात जास्त चर्चिला जात असेल तर तो आहे सेक्स... 

Dec 22, 2015, 12:28 PM IST

'बाहुबली' प्रभासबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

'बाहुबली' या बिग बजेट सिनेमाचा मुख्य अभिनेता प्रभास सध्या यशाची चव चाखतोय. या सिनेमातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलीय. 

Jul 28, 2015, 11:47 AM IST

सुधीरच्या मिस्ड कॉलवर सचिन करतो 'कॉल बॅक'...

बांग्लादेशच्या समर्थकांनी सचिन तेंडुलकरचा आणि 'टीम इंडिया'चा फॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधीर गौतम याच्यावर हल्ला केला. पण, त्यांना सुधीर हा क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनचा किती मोठा फॅन आहे, याची कल्पना नसावी.

Jun 23, 2015, 12:34 PM IST