face

तांदळाच्या फेसपॅकने तुमचा चेहरा होईल गोरा

जेवणात आपण तांदळाचा नेहमी वापर करतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की हेच तांदूळ तुमच्या चेहऱ्याचा रंगही उजळण्यास मदत करु शकतात. 

Aug 6, 2016, 10:42 AM IST

५ मिनिटांत दूर होतील ब्लॅकहेड्स

चेहरा गोरा असे वा सावळां प्रत्येकाला सतावणारी चेहऱ्याची समस्या म्हणजे ब्लॅकहेड्स. यामुळेच चेहऱ्यावर निस्तेजपणा वाढतो तसेच चेहऱ्यावरील छिद्रे मोठी झाल्याने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. तुम्हालाही ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर हे आहेत त्यासाठी ५ घरगुती आणि फायदेशीर उपाय.

Jul 21, 2016, 08:49 AM IST

उन्हाळ्यात सुंदर त्वचेसाठी ५ उपाय

उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. पार्लरमध्ये जाऊन ब्यूटी ट्रीटमेंट घेणे हा त्यावरचा हमखास उपाय असला तरी नेहमी पार्लरमध्ये जाणं वेळखाऊ आणि पैसे खाऊ देखील आहे.

May 3, 2016, 05:11 PM IST

निफाडमध्ये लाखो लीटर पाणी वाया

निफाडमध्ये लाखो लीटर पाणी वाया

Apr 4, 2016, 09:12 PM IST

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात लाखो लीटर पाणी वाया

महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत असताना आणि हंडाभर पाण्यासाठी जनता मैलोंमैली पायपीट करत असताना नाशिक जिल्ह्यात मात्र लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संपातजनक प्रकार घडलाय. 

Apr 4, 2016, 08:39 PM IST

कच्च्या दुधाचे हे आहेत ५ फायदे

चेहऱा सुंदर बनवण्यासाठी मुली काय करत नाहीत. महागातील महाग उत्पादनांचा वापर केला जातो. आठवड्यातून दोनवेळा पार्लरला जातात. मात्र ही केमिकल उत्पादने तुमच्या चेहऱ्यासाठी नुकसानकारक असतात. तुमच्या चेहरा सुंदर बनवण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करु शकता. कच्चे दूध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम यासारखी तत्वे असतात. 

Mar 29, 2016, 02:46 PM IST

नैसर्गिक स्क्रबने काढा चेहऱ्यावरचा होळीचा रंग

होळी खेळायला सर्वांना आवडतं, आपला चेहरा रंगाने माखला जातो...

Mar 24, 2016, 07:24 PM IST

होळीचे रंग हटवण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

होळीत केमिकल्सचे रंग वापरल्याने त्वचेला मोठे नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक गोष्टी केल्यातर त्वचा आणि केस यांची हानी होणार नाही.

Mar 22, 2016, 07:27 PM IST

९० वर्षीय महिलेचा पाण्यासाठी आटापीटा

कल्याणच्या मुरारबाग येथे रहाणा-या नव्वद वर्षांच्या राधाबाईंना कळशीभर पाण्यासाठी आटापीटा करावा लागतोय. नियमीत पाणीपट्टी भरूनही राधाबाईंना पाणी मिळत नव्हतं. पुरेसं पाणी सोडावं यासाठी त्यांनी अनेकदा महापिलिका कर्मचा-यांकडे तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारीची कुणीही दखल घेईना. अखेर वैतागून त्यांनी पाणीपट्टी भरणंच बंद केलं.. 

Mar 18, 2016, 10:00 PM IST

इंद्राणी मुखर्जीचा तुरुंगातला चेहरा आला समोर

शीना बोरा मर्डर केसची मुंबईच्या सेशन्स कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. 

Mar 12, 2016, 05:13 PM IST

बेकिंग सोड्याने चेहरा धुण्याचे आश्चर्यकारक फायदे

जेवणात वापरल्या जाणाऱ्या बेकिंग सोडयाचे आणखीही फायदे आहेत. चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो. तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम बेकिंग सोडा करतो. 

Mar 8, 2016, 12:57 PM IST

अनन्य व्यक्तीमत्व : मुंबईची रेश्मा बनली 'अॅन्ड अॅसिड सेल'चा चेहरा!

'खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बन्दे से खुद पुछे बता तेरी रजा क्या है...'

Feb 9, 2016, 10:15 PM IST

व्हिडिओ : व्यक्तीच्या डोक्यावर सोंडेप्रमाणे दिसणारी भयंकर गाठ

दिल्लीपासून जवळपास साडे चार हजार किलोमीटर दूर दक्षिण पूर्व आशियामधला एक देश असणाऱ्या कंबोडियात एक अजब-गजब घटना उघडकीस आलीय. इथल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसणारी एक भयंकर गाठ आलेली दिसतेय. 

Jan 29, 2016, 05:44 PM IST

'लक्ष्मी' बनली फॅशन ब्रॅन्डचा नवा चेहरा!

अॅसिड हल्ल्याच्या खुणा चेहऱ्यावर कायम असल्या तरी आत्मविश्वासाच्या जोरावर आज लक्ष्मी अग्रवाल आज एका फॅशन ब्रॅन्डचा चेहरा बनलीय. 

Jan 14, 2016, 12:18 PM IST

ही वेबसाइट सांगते की तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप, तुमचे वयही सांगते

 तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप... तुमचे खरे वय काय हे काही क्षणात सांगणारी एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. https://faces.ethz.ch/ असे या वेबसाइटचं नाव असून अनेक लोकांनी याला भेट दिली आहे. 

Jan 6, 2016, 06:41 PM IST