इन्फोसिसचा बंपर धमाका; गुंतवणूकदारांना प्रति शेअर मिळणार 'इतके' रुपये
Infosys Dividend 2023 Announcement: चौथ्या तिमाहीच्या निकालांसोबतच आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने (Infosys) अंतिम लाभांशही जाहीर केला आहे. बीसएईने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने 350 टक्के च्या लाभांशाची घोषणा केली आहे.
Apr 14, 2023, 09:29 AM IST