केवळ या '4' गोष्टी करा; डोळ्यांचा नंबर कमी होण्यास हमखास होईल मदत
Eye Care Tips: केवळ या '4' गोष्टी करा; डोळ्यांचा नंबर कमी होण्यास हमखास होईल मदत. अनेकांना असं वाटतं की त्यांचा चष्मा हा लवकरात लवकर जायला हवा अशात त्यांनी काय करायला हवं. असा प्रश्न त्यांना पडतो... चला तर आज त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत ज्या केल्यानं तुमचे डोळ्याचे आरोग्य चांगले राहिल असे वाटते. चला तर त्याविषयी जाणून घेऊया...
Jul 31, 2024, 07:20 PM ISTचष्मा नको मग रोज खा 'हे' 5 सुपरफूड
Eye health : सुंदर डोळे हे तुमच्या सौंदर्यात भर टाकतं. काही लोकांना चष्मा लावावा लागतो. अशामध्ये डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आहारात 5 सुपरफूड समावेश करा.
Dec 26, 2023, 10:46 AM ISTHealthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...
निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 6, 2022, 05:05 PM ISTडोळा फडफडण्याची काय आहेत शास्त्रीय कारणं; एकदा जाणून घ्या
डोळा लवणे या प्रक्रियेला म्योकिमिया म्हणतात.
Sep 16, 2022, 09:54 PM ISTडोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात या 5 गोष्टींचा करा समावेश
डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करावा. जेणेकरुन डोळ्याचे आरोग्य चांगले राहिल.
Jul 11, 2022, 09:28 PM ISTCarrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.
Jan 16, 2022, 03:31 PM ISTडोळे मिचकवण्याचे 5 आरोग्यदायी फायदे
आजकल जेवताना, बोलताना आणि अगदी चालता फिरताही हातात सतत लक्ष स्मार्टफोनवर खिळलेलं असतं.
Aug 6, 2018, 08:15 PM ISTसतत कॅम्प्युटरसमोर असता? मग अशी घ्या डोळ्यांची काळजी!
डोळे ही निसर्गाची अनमोल देणगी आहे.
Jul 20, 2018, 08:30 AM IST