कांद्याचा प्रश्न पेटलाच कसा! शेतकऱ्यांच्या संपापासून केंद्राच्या निर्णयापर्यंत; वाचा, नेमकं काय घडलं!
Onion Issue : कांद्याचं निर्यातशुल्क 40टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रानं नाफेडमार्फत 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय. मात्र यातून कांद्याची कोंडी फुटणार का? हा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय.
Aug 22, 2023, 06:28 PM ISTकांदा प्रश्न पेटला : केंद्राच्या निर्यात शुल्क निर्णयावरुन राज्य सरकारची धावाधाव; कृषिमंत्री दिल्लीत दाखल
Minister Dhananjay Munde To Meet Union Minister Piyush Goyal For Rising Onion Export Duty
Aug 22, 2023, 08:00 AM IST