explosion

बंगळुरुत स्फोट घडवण्याचा कट फसला; 5 संशयित दहशतवाद्यांना अटक

बंगळुरुत (Bengaluru) पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय क्राइम ब्रांचने (Central Crime Branch) गुप्तचर विभागाच्या मदतीने करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत देशविरोधी घटनांमध्ये सहभागी असल्याच्या संशयाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे विस्फोटक साहित्य सापडलं आहे.  

 

Jul 19, 2023, 10:11 AM IST

अंबरनाथच्या केमिकल कंपनीत स्फोट; कामगाराचा मृत्यू तर विषारी वायू गळतीमुळे स्थानिकांना धोका

अंबरनाथ पश्चिमेकडील MIDC परिसरात केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Jun 10, 2023, 10:47 PM IST

गाडीची टाकी फूल केल्यास स्फोटाचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

खरंच गाडीच्या टाकीचा स्फोट होऊ शकतो का...? हा संभ्रम लोकांच्या मनात आहे...हा दावा इंडियन ऑईलच्या नावाने केलाय...यासंबंधीचा मेसेज व्हायरल होतोय.

Apr 21, 2023, 11:15 PM IST

Coronavirus : मुंबईत कोरोनाची सुपरफास्ट वाढ; देशातही रुग्णवाढीचा विस्फोट

Coronavirus :1 एप्रिलला मुंबईत 189 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 21 आहे.  कोरोनासोबतच H3N2 च्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा तसंच कोरोनाचे नियम पाळा असं आवाहन महापालिका प्रशासनानं केले. तसेच आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. 

Apr 2, 2023, 11:35 PM IST

मीरा रोडमध्ये स्फोट होणार आहे, लवकर पोलिसांना...; मध्यरात्री सहआयुक्तांना फोन

Bomb Threat : मुंबई पोलीस सहआयुक्तांना पहाटेच्या सुमारास हा फोन आला होता. फोन करणाऱ्याने स्वतःचे नाव सांगत मीरा रोडमध्ये स्फोट होणार असल्याचे सांगितले. तिथे लवकर पोलीस पाठवा असेही फोन करणाऱ्याने सांगितले. मात्र यामुळे मुंबई पोलीस दलाची झोप उडाली आणि त्या व्यक्तीचा शोध सुरु झाला 

Feb 13, 2023, 11:27 AM IST

नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत भयानक; नाशिकसह सोलापूरच्या कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू?

सोलापूरच्या बार्शीच फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 9 जण मरण पावल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांनी ही माहिती दिली आहे. मात्र, प्रशासनाने त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाहीत. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील ही घटना घडली. 

Jan 1, 2023, 06:51 PM IST

वरळी येथील ससमिरा कॉलेजमध्ये स्फोट; चार विद्यार्थी गंभीर जखमी

वरळी येथील ससमिरा इस्टिट्यूट ऑफ डिजाईन या कॉलेजमध्ये बुधवारी  संध्याकाळी 5.00 च्या सुमारासही दुर्घटना घडली. 

Nov 16, 2022, 11:08 PM IST