exit poll 2022

Gujarat Exit Poll 2022 : गुजरातमध्ये भाजपचं सलग चौथ्यांदा कमळ; आप-काँग्रेसचा फ्लॉप शो!

Gujarat Election Exit Poll Result:  BARC ने ZEE NEWS साठी हा एक्झिट पोल केला आहे, ज्यामध्ये गुजरातच्या 182 विधानसभा मतदारसंघातील लोकांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. हे निवडणूक निकालाआधीचे अंदाज आहेत, निवडणुकीचे निकाल नाहीत.

Dec 5, 2022, 09:00 PM IST

Himachal Pradesh Exit Poll: भाजप की काँग्रेस? हिमाचलमध्ये कोण मारणार बाजी? आपचा सुपडासाफ!

himachal pradesh exit poll 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झालं. हिमाचल प्रदेशमधील 68 विधानसभा जागांवर 76 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे यंदा कौल कोणाच्या दिशेने जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Dec 5, 2022, 07:28 PM IST

Exit Poll येताच सर्व पक्ष झाले एक्टीव्ह, युती-आघाडीसाठी चाचपणी

Exit Polls विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार असला तरी आतापासूनच सर्व पक्ष कामाला लागले आहेत. सत्ता स्थापनेसाठी चाचपणी सुरु झालीये.

Mar 7, 2022, 09:30 PM IST

Exit Poll : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा 'कमळ' फुलणार, की 'सायकल' मुसंडी मारणार?

उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पक्षात जोरदार चुरस दिसून येत आहे

Mar 7, 2022, 08:46 PM IST

Exit Poll! कोण होणार पंजाबचा 'सरदार'? पंजाबमध्ये कोणाची बल्ले बल्ले?

पंजाबमध्ये कोणाचं सरकार येणार, काय सांगतेय Exit Poll ची आकडेवारी

Mar 7, 2022, 07:20 PM IST

Exit Poll 2022: मणिपुरमध्ये भाजपचं सरकार येण्याचा अंदाज, पाहा किती जागा मिळणार

झी मीडियाच्या Exit Poll नुसार पाहा कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार

Mar 7, 2022, 06:53 PM IST