'त्या' कामासाठी 25 कोटींची ऑफर दिली; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
शाळेला परवानगी देण्यासाठी एजंटनं 25 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. नाना पटोलेंच्या आरोपांवर खुलासा करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
Sep 28, 2023, 04:18 PM IST