eu

META कडून युजर्सच्या गोपनियतेचा भंग, दररोज 81 लाख रुपये दंडाची शिक्षा

META Breach of Privacy: मेटा यूजर्सचा डेटा गोळा करू शकत नाही. त्यांना जाहिरात पाठवण्यासाठी लोकेशनची माहिती घेऊ शकत नाही. बहुतेक कंपन्यांद्वारे महसूल मिळविण्यासाठी यूजर्सची अशाप्रकारे माहिती घेतली जाते, असे नॉर्वेजियन वॉचडॉगने म्हटले आहे. 

Aug 8, 2023, 01:47 PM IST

Mobile Battery: स्मार्टफोनच्या बॅटरीबाबत होणार असा निर्णय! ग्राहकांना होणार फायदा

Mobile Battery: ई-कचरा कमी व्हावा यासाठी सर्व स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या मोबाईलसाठी सी चार्जर ठेवावा असं युरोपियन युनियननं सुचवलं होतं. आता युरोपियन युनियन एक पाऊल पुढे टाकत कॉमन युजर रिप्लेसेबल बॅटरीवर विचार करत आहे. लवकरच हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. 

Dec 27, 2022, 12:56 PM IST

LIVE कॅमेऱ्यासमोर महिला खासदाराचं धक्कादायक कृत्य, पाहा नेमकं काय केलं?

महिला खासदाराने LIVE कॅमेऱ्यासमोर असं काही केलं की...

Oct 5, 2022, 11:37 PM IST

Russia-Ukraine War | युरोपियन युनियन ऍक्शन मोडमध्ये; पुतीन यांना तगडा झटका

Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज (रविवार) चौथा दिवस आहे. दरम्यान, युरोपियन युनियनने (EU) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा इशारा दिला आहे. युरोपियन युनियनने पुतिन यांची संपत्ती गोठवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

Feb 27, 2022, 10:31 AM IST

ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डिल संकटात

 ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डिल संकटात सापडला आहे.  

Sep 8, 2020, 07:20 PM IST
European MP Visit Kashmir Update At 11 Am PT2M45S

नवी दिल्ली । युरोपियन युनियनच्या खासदार शिष्टमंडळाची काश्मीरला भेट

युरोपियन संघाचे खासदार आज काश्मीरला भेट देत असताना देशातील विरोधी नेत्यांनी सरकारच्या हेतूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधी पक्षनेते म्हटले आहे, भारतीय खासदार श्रीनगर विमानतळावरून माघारी पाठविण्यात आले आहे. परंतु परदेशी शिष्टमंडळांना परवानगी देण्यात आली आहे, हे कसे काय?

Oct 29, 2019, 04:40 PM IST

युरोपियन खासदार काश्मीरला, प्रियंका गांधींचा आक्षेप तर मायावतींकडून प्रश्न उपस्थित

युरोपियन संघाचे खासदार आज काश्मीरला भेट देत असताना विरोधी नेत्यांनी सरकारच्या हेतूबाबतप्रश्न उपस्थित केले आहेत.  

Oct 29, 2019, 12:53 PM IST

... म्हणून गूगलला ३४,३०८ कोटींंचा दंड

गूगल या आघाडीच्या सर्च इंजिनला युरोपियन संघाने दणका दिला आहे. 

Jul 18, 2018, 09:35 PM IST

'ब्रिक्झिट'ची झालीय घाई... पण, इतक्या लवकर सुटका नाही!

आजच्या दिवसाचं वर्णन 'ब्रिटनचा स्वातंत्र्यदिन' असं केलं जातंय. युरोपमधल्या अन्य २७ देशांसोबत असलेला ४० वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय ब्रिटननं घेतलाय. काल झालेल्या जनमत चाचणीत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजून कौल आलाय. जागतिक अर्थकारण आणि राजकारणावर परिणाम करणारी ही घटना आहे.

Jun 24, 2016, 08:22 PM IST