essel world bird park

Essel World Bird Park Reopen | भारतातील पहिले विदेशी पक्षी उद्यान नागरिकांसाठी होणार खुले, 500 पक्ष्यांच्या प्रजातींना येणार पाहता

प्रसिद्ध एस्सेल वर्ल्ड 'बर्ड पार्क' सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु, पक्षीप्रेमींना पुन्हा अनुभवता येणार पक्ष्यांचा किलबिलाट   

May 19, 2022, 12:59 PM IST

EsselWorld Bird Park: पक्षीप्रेमींसाठी मोठी बातमी; एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क दोन वर्षानंतर पुन्हा खुले

एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क (EsselWorld Bird Park) आता सुरू करण्यात आलेय. त्यामुळे पक्षीप्रेमींना आता पुन्हा एकदा पक्ष्यांचा किलबिलाट आणि रंगबेरंगी पक्षी अनुभवता येणार आहेत.  

May 17, 2022, 04:02 PM IST