मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! SEBC आणि ESBC प्रवर्गातल्या उमेदवारांना दिलासा
ESBC च्या निुयक्त्या कायम करणार, SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा प्रलंबित भरती प्रक्रियासाठी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे
Jul 13, 2021, 04:08 PM ISTBreaking | ईएसबीसी प्रवर्गातून 2014 पर्यंत देण्यात आलेल्या नियुक्त्या कायम; शासन निर्णय जारी
सर्वोच्च न्यायालयाचा (दि.5 मे, 2021) निर्णय तसेच शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच (दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत) ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे.
Jul 13, 2021, 04:04 PM IST