नोकरदारांना सर्वात मोठी धक्का| EPFO च्या व्याजदरात मोठी कपात
नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
Jun 3, 2022, 07:28 PM ISTEPFO | या तारखेला तुमच्या PF अकाऊंटमध्ये येणार व्याजाचे पैसे; असा चेक करा बॅलन्स
EPFO: तुमचे पीएफ खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच तुमच्या खात्यावर व्याजाची रक्कम येऊ शकते. तुमचे PF खात्याची रक्वम तपासा...
Apr 7, 2022, 03:29 PM ISTPF खात्याशी संबधित नियमांमध्ये उद्यापासून बदल; 6 कोटी कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार टॅक्स
EPF New Rules: 1 एप्रिल 2022 पासून केंद्र सरकारने पीएफ खात्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत देशातील 6 कोटी कर्मचाऱ्यांना कर भरावा लागू शकतो.
Mar 31, 2022, 02:42 PM ISTपगारदार वर्गाला मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते मोठी घोषणा
आता आपण आधीची EPFO ची पेन्शन योजना आणि नवीन योजना यामधील फरक पाहू आणि कर्मचाऱ्यांना कसा काय यामुळे फायदा होईल हे पाहू.
Feb 11, 2022, 06:46 PM IST