EPFO मेंबरचा मृत्यू झाल्यास वारसाला किती, कसे मिळते विमा संरक्षण? जाणून घ्या सर्वकाही
EPFO ने 1976 मध्ये ईडीएलआय योजना सुरू केली होती. कोणत्याही कारणाने EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली.
Apr 28, 2024, 02:01 PM ISTPF चे पैसे काढण्यासाठी आता UAN नंबरची गरज नाही, अधिक जाणून घ्या कसे ते?
PF News : नोकरदार वर्गासाठी एक चांगली बातमी. आता तुम्हाला UAN नंबरशिवाय PF खात्यातून पैसे काढता येवू शकतात. सध्या PF खात्यातून आपत्कालीन परिस्थितींमध्ये लग्न, घर कामासाठी पैसे काढता येतात
Jan 12, 2023, 11:26 AM ISTतुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर
पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता.
Nov 12, 2022, 09:35 AM ISTजॉब बदलल्याने एकापेक्षा जास्त EPF अकाउंट झालेत! मर्ज करा नाही तर...
UAN नंबर एकच असला तरी एकापेक्षा जास्त EPF अकाउंट तयार होतात. हे ईपीएफ अकाउंट मर्ज करणं आवश्यक आहे.
Nov 3, 2022, 09:18 PM ISTपीएफधारकांनो हे काम आत्ताच उरकून टाका, कुटुंबियांना मिळतील इतके लाख रुपये
पीएफओकडून पीएफधारकांसाठी (EPFO) नवी सेवा सुरु करण्यात आली आहे.
Aug 31, 2021, 07:33 PM IST