entrtainment

रोहित शर्माच्या बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Team India : टीम इंडिया सध्या टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये खेळतेय. पण तुम्ही कधी विचार केला का टीम इंडियाच्या खेळाडूंवर बायोपिक नबला तर बॉलिवूडमधले कोणते अभिनेते त्यांची भूमिका साकारु शकतील. दिनेश कार्तिकने याचं उत्तर दिलं आहे. 

Jun 21, 2024, 09:15 PM IST

माझं करिअर संपणार; किरण खेर संतापताच बादशाहला वाटली भीती! पाहा काय म्हणाला रॅपर

Kirron Kher and Badshah : बॉलिवूडला लोकप्रिय रॅपर बादशाहसोबत किरण खेर यांनी असं काय केलं की बादशाहला वाटू लागली करिअर संपण्याची भीती.

Sep 24, 2023, 10:42 AM IST