england

'भारताला दाखवून द्या तुम्ही किती ग्रेट आहात'; 'खेळ बिघडवण्याचा' इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचा सल्ला

World Cup India vs England: सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये इंग्लड नवव्या स्थानी आहे तर भारत अव्वल स्थानी आहे. इंग्लंडला एकच सामना जिंकला आला आहे तर भारताने आपले सर्व सामने जिंकले आहेत.

Oct 27, 2023, 02:53 PM IST

बेन स्टोक्स अस्थमाने त्रस्त? मैदानावरील फोटोमुळे वाढली चिंता

बंगळुरुत सराव करताना इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्स इनहेलरचा वापर करताना दिसला. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. इंग्लंडचा पुढील सामना श्रीलंकेविरोधात होणार आहे. 

 

Oct 26, 2023, 03:48 PM IST

RSA vs ENG : यंदाच्या वर्ल्डमधील सर्वात मोठा विजय! गतविजेत्या इंग्लंडचा 230 धावांनी लाजीरवाणा पराभव

Cricket world cup 2023  : वर्ल्ड कपचा 20 वा सामना साऊथ अफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात साऊथ अफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. 

Oct 21, 2023, 08:34 PM IST

भारत-न्यूझीलंड सामन्यात जिंकेल तो संघ सेमीफानलमध्ये, पाहा कसं आहे समीकरण

World Cup 2023 Semifinal: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आता प्रत्येक सामन्यानंतर सेमीफानयलचं समीकरण बदलत चाललं आहे. भारत आणि न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजीत आहे. रविवारी या दोन संघांमध्ये रविवारी सामना रंगणार असून सेमीफायलच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. 

Oct 20, 2023, 09:28 PM IST

'अफगाणी लोकांसाठी क्रिकेट हेच एकमेव आनंदाचे साधन...', राशिद असं काही म्हणाला की, तुमचेही डोळे पाणावतील!

England vs Afghanistan : अफगाणिस्तानात क्रिकेट हेच आनंदाचे स्त्रोत आहे,  तिथं नुकताच भूकंप झाला, अनेकांनी सर्वस्व गमावलं, यामुळे आजच्या विजयामुळे त्यांना थोडा आनंद मिळेल, अशी अपेक्षा राशिद खानने (Rashid Khan) व्यक्त केलीये.

Oct 16, 2023, 04:11 PM IST

WC Points Table: अफगानिस्तानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; इंग्लंडच्या पराभवाचा ऑस्ट्रेलियालाही झटका

World Cup 2023 Points Table: इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप 2023 च्या पॉईंट्स टेबलमध्ये आपलं खातं उघडलं. दरम्यान याचा फटका ऑस्ट्रेलियाचा टीमला देखील बसला आहे.

Oct 16, 2023, 09:22 AM IST

वर्ल्ड कपमधील पहिला मोठा उलटफेर, अफगाणिस्तानसमोर बलाढ्य इंग्लंडने टेकले गुडघे; 69 धावांनी दारूण पराभव!

England vs Afghanistan : वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा (Afghanistan Beat England) दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे.

Oct 15, 2023, 09:29 PM IST

World Cup 2023 : न्यूझीलंडने फिरवलं वर्ल्ड कपचं पारडं; Points Table मध्ये मोठा उलटफेर!

World Cup 2023 Points Table : न्यूझीलंडने 11 व्या सामन्यात (NZ vs BAN) बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे.

Oct 13, 2023, 11:21 PM IST

टीम इंडियातील 'या' खेळाडूच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; आयुष्यभर लक्षात राहील 11 ऑक्टोबर ही तारीख!

मोहम्मद सिराज विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.

Oct 12, 2023, 10:53 AM IST

वर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत ऐकून तुम्हीही हडबडून जाल!

वर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत 

Oct 11, 2023, 05:05 PM IST

World Cup 2023: या खेळाडूने तोडला कर्णधार रोहितचा विश्वास! पुढील सामन्यात होणार पत्ता कट?

श्रेयस अय्यरला मोठ्या विश्वासाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, मात्र त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास तोडला.

Oct 10, 2023, 01:38 PM IST

वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम!

वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम

Oct 9, 2023, 10:46 AM IST

World Cup 2023: क्रिकेटचा देव म्हणतो 'हे' चार संघ जातील सेमीफायनलला, या' संघाला ठेवलं बाहेर

World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सेमीफायनल गाठणाऱ्या आपल्या पसंतीच्या चार संघांची नावं सांगितली आहेत. विशेष म्हणजे यात आशियातल्या केवळ एका संघाचा समावेश आहे. 

Oct 6, 2023, 02:13 PM IST

'ती वाघनखं कोणाची?' छत्रपतींचे वंशज संभाजी राजेंनाही पडला प्रश्न; म्हणाले, '2017 ला मी तिथं गेलेलो तेव्हा...'

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : 'ती' वाघनखं कोणाची? असा सवाल आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाही प्रश्न पडला आहे. त्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवर उपस्थित केलेला प्रश्न अनेकांनाही पटला आहे.

Oct 6, 2023, 08:42 AM IST

Tom Latham : त्यांनी चांगलं योगदान...; रचिन-कॉन्वे नाही तर 'या' खेळाडूंना टॉम लॅथमने दिलं विजयाचं श्रेय

Tom Latham : वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड टीमच्या सर्व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडसारख्या बलाढय़ टीमला 282 रन्समध्ये रोखलं. 

Oct 6, 2023, 08:18 AM IST