दिग्गज क्रिकेटपटूच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, म्हणून उचललं टोकाचं पाऊल...
Graham Thorpe News : इंग्लंड संघाचा दिग्गज क्रिकेटर ग्रॅहम थॉर्पच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. 5 ऑगस्टला ग्रॅहम थॉर्पचा मृत्यू झाला. मृत्यूच्या सात दिवसांनी थॉर्पच्या पत्नीने त्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
Aug 12, 2024, 04:33 PM ISTInd vs Eng: भारत विरुद्ध इंग्लड कसोटी मालिका संस्मरणीय होण्याच्या दिशेने...!
Ind vs Eng: दोन्ही कसोटी मिळून इंग्लंडने भारतापेक्षा फक्त 78 धावाच कमी केल्या आहेत. त्यांच्या स्पीनर्स नी भारताच्या स्पिनर्स पेक्षा 8 विकेट्स जास्त काढल्या आहेत. दोन्ही कसोटीतील पीचेस स्पोर्टिंग होती.स्पिनर्स ला खूप मदत करतील अशी पीचेस भारताने तयार केलेली नाहीत.
Feb 6, 2024, 09:51 PM ISTIPL 2024 : 'तुला वर्ल्ड कप खेळायचाय, आयपीएलपासून लांब रहा', मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला तंबी!
IPL 2024 Auction : इंग्लंड क्रिकेट बोर्डने (ECB) आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) तयारीसाठी दुखापतीने त्रस्त राहिलेल्या वेगवान गोलंदाजावर कामाचा ताण व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नात जोफ्रा आर्चरला आगामी इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2024) बाहेर बसण्याचे निर्देश दिले आहेत.
Dec 4, 2023, 09:14 PM ISTHarry Brook: इंग्लंडला मिळाला नव्या दमाचा 'विनोद कांबळी', पठ्ठ्यानं World record मोडलाय!
Harry Brook, england vs pakistan: स्टार खेळाडू हॅरी ब्रूकने फटकेबाजीच्या जोरावर क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलंय. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करून हॅरीने पाकिस्तानची नाचक्की केलीये.
Feb 24, 2023, 06:48 PM IST
Mankad : इंग्लंड फॅन्सची टीका, मग वीरेंद्र सेहवागही संतापला... केली सर्वांचीच बोलती बंद
रनआऊटवरून ट्रोल करणाऱ्या इंग्लंड फॅन्सला सेहवागने असं काही दाखवलं की झाली सर्वांची बोलती बंद
Sep 25, 2022, 04:34 PM ISTVIDEO: मैदानावर फलंदाज वेदनने तळमळत होता, विरोधी टीममधले खेळाडू मदत करण्याऐवजी हसत राहिले
दुखापतग्रस्त फलंदाजाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे
Aug 9, 2021, 04:32 PM ISTहद्यरोगामुळे इंग्लंडच्या खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती
हद्यरोगामुळे इंग्लंडच्या खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती
Apr 13, 2016, 01:29 PM ISTमला सर्वश्रेष्ठ व्हायचंय, सल्ल्याची गरज नाही- कोहली
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीला उपरती झालेली आहे. त्यानं आपल्याला आता कोणाच्याही सल्ल्याची गरज नसल्याचं म्हटलंय. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. लंडनमध्ये बीसीसीआय टीव्हीशी बोलतांना कोहलीनं कोहलीनं सोमवारी स्वत:च्या खेळाचं आणि क्षमतेचं मूल्यमापन केलं.
Jul 1, 2014, 01:48 PM ISTइंग्लडचा कांगारुंना ‘धोबीपछाड’!
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या लॉर्ड्सवर रंगलेल्या ऍशेज सीरिजच्या दुस-या टेस्टमध्येही ऑस्ट्रेलियाला अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला...
Jul 22, 2013, 06:51 PM IST