engineer

7340000000000 कंपनीच्या मालकिणीने नवऱ्याला दिलं होतं 10000 रुपयांचं लोन, जोडीदारासोबत पैशाचे व्यवहार करताना काय काळजी घ्याल?

अनेक वर्षांपूर्वी पत्नी नवऱ्याला लोन देतो. तिने दिलेल्या पैशातून व्यवसाय बहरतो. आज हे कपल कोट्याक्षीश आहेत. पण जोडीदारासोबत असे व्यवहार करताना कोणती काळजी घेणे आवश्यक असते, याबाबत समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 

Aug 11, 2024, 07:26 PM IST

पुण्यात थरार! इंजिनीयर तरुणीला बॉयफ्रेंडने संपवले; शेवटी मुंबई पोलिसांनी जेरबंद केले

पुण्यातील हिंजवडीमध्ये महिला IT अभियंताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.  आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतेल आहे. 
 

Jan 28, 2024, 04:49 PM IST

एक कोटींची लाच घेऊन फरार झालेल्या अभियंत्याला अखेर अटक; असा सापडला पोलिसांच्या तावडीत

अहमदनगरमधल्या MIDCच्या दोन अधिका-यांनी एक कोटीची कॅश लाच म्हणून घेतली होती. त्यातल्या एकाला बेड्या ठोकल्या होत्या. तर दुसरा पसार झाला होता. 

Nov 14, 2023, 08:26 PM IST

कोण आहेत मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, ज्यांच्या नावाने इंजिनिअर्स डे दिवस साजरा केला जातो?

Mokshagundam Visvesvaraya : सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारताचे महान अभियंता आणि तज्ञ होते. त्यांचा वाढदिवस, 15 सप्टेंबर हा दिवस देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.

Sep 15, 2023, 11:30 AM IST

रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..

Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.

Aug 28, 2023, 06:27 PM IST

9 वर्षात 15 जणींशी लग्न! कधी Engineer तर कधी Doctor असल्याचं सांगितलं, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Man Marries 15 Women: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 10 वर्षांपासून ही व्यक्ती वेगवेगळ्या महिलांना फसवत आली आहे. या व्यक्तीने आतापर्यंत 15 लग्न केली आहेत. अनेक महिलांनी केवळ याचं इंग्रजी ऐकून त्याला लग्नाला नकार दिल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.

Jul 12, 2023, 08:45 AM IST

11 वर्ष दिवस-रात्र केलेल्या मेहनतीला अखेर यश; सोलापुरातील तरुणाच्या संशोधनासाठी टाटांनी मोजले 13.50 कोटी

Solapur News : सध्या वाहनातून होणारे प्रदूषण ही जगासमोर बनलेली मोठी समस्या आहे. वाढत्या प्रदुषणामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहनांचे प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहे. मात्र सोलापुरच्या एका तरुणाने असा एक पार्ट बनवला आहे ज्यामुळे प्रदुषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे

May 7, 2023, 02:25 PM IST

Twitter : "कंपनीने युजर्सचा डेटा ट्रॅक करुन..."; ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्याचा धक्कादायक दावा

ट्विटरमधील सर्व चुकीच्या गोष्टींवर बोलण्यास मी तयार आहे, असे या कर्मचाऱ्यांने म्हटलंय

Nov 9, 2022, 09:42 AM IST

Extra marital affair: बायकोला लफडं कळू नये म्हणून व्हिसाची पानं टराटरा फाडली, पण...

Crime News : कामानिमित्त परदेशात जात असल्याचं सांगून गर्डफ्रेंडसोबत मालदीवला एन्जॉय करत होता. फुल मस्ती धमाल केल्यानंतर त्याने पुन्हा भारतात प्रवासाला सुरूवात केली पण...

Oct 27, 2022, 10:58 PM IST

अभियंत्याच्या घरावर पडला छापा; रोख रक्कम पाहून अधिकऱ्यांनाही बसला धक्का

अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे

Aug 27, 2022, 03:57 PM IST
A bribe-taking engineer was arrested in Nashik, a bribe of 28 lakhs was demanded from the contractor PT1M41S