टॉम हॉलंड आणि झेंडया यांनी गुप्तपणे उरकला साखरपुडा? अंगठीमुळे चर्चांना उधाण
हॉलिवूडच्या लोकप्रिय जोडीदारांपैकी एक असलेले टॉम हॉलंड आणि झेंडया 2021 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसलेले हे जोडपे, त्यांच्या प्रेमसंबंधांना कायमच गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु झेंडयाच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये तिच्या लुकने त्यांची नवी अफवा अधिकच चर्चेत आली आहे.
Jan 7, 2025, 01:47 PM IST
साखरपुड्याची अंगठी डाव्या हाताच्या 'या' बोटातच का घालतात?
Engagement Ring Wearing Rules: साखरपुड्याची अंगठी 'या' बोटातच का घालतात? लग्न आणि साखरपुड्यात वर वधू एकमेकांना अंगठी घालतात. पण ती अंगठी ही अनामिका बोटातच घातली जाते. परंतु यामागचं कारण काय याबाबत जाणून घेऊयात.
Sep 23, 2024, 08:27 PM ISTMalaika-Arjun Engagement: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा लवकरच होणार साखरपुडा!
Malaika-Arjun Engagement: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा लवकरच होणार साखरपुडा!Malaika-Arjun Engagement: बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय जोडी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबाबतही चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून लवकरच मलायका-अर्जुन यांचा साखरपुडा होणार आहे. नेमकं काय चर्चेमागे किती सत्यता आहे याबद्दल जाणून घेऊया...
Feb 21, 2023, 02:51 PM ISTप्रियंका चोप्राची साखरपुड्याची अंगठी एवढी महाग?
प्रियंका चोप्राची अंगठी कितीची?
Aug 17, 2018, 08:16 AM IST