eng vs ind 5th rescheduled test match

ENG vs IND, 5Th Test : जो रुट आणि जॉनी बेयरस्टोचा शतकी धमाका, टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय

इंग्लंडने टीम इंडियावर (Team India) पाचव्या कसोटी (ENG vs IND, 5Th Test)  सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.  

Jul 5, 2022, 04:56 PM IST

कॅप्टन बुमराहने झोड झोड झोडला, स्टुअर्ट ब्रॉडने एका ओव्हरमध्ये लुटवल्या 35 धावा

Stuart Broad : जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) या खेळीमुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा युवराज सिंहची (Yuvraj Singh) 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील खेळी आठवली.

Jul 2, 2022, 04:49 PM IST

Rishabh Pant : उपकर्णधार होताच ऋषभ पंत चमकला, इंग्लंड विरुद्ध वनडे स्टाईल शतक

ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कसोटी कारकिर्दीतील हे पाचवं शतक ठरलं आहे. 

Jul 1, 2022, 10:28 PM IST

Virat Kohli Wicket : विराटचा फ्लॉप शो कायम, इंग्लंड विरुद्ध पुन्हा निराशा

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एजबेस्टनमध्ये पाचवा कसोटी सामना ((eng vs ind 5th rescheduled test) खेळवण्यात येत आहे.

Jul 1, 2022, 09:23 PM IST