सरकारी बाबूंच्या सुविधेसाठी 'एम्प्रेस गार्डन'चा बळी जाणार?
दीडशे वर्षांहून जुने आणि तब्बल अठराशे देशी आणि परदेशी वृक्ष असलेलं पुण्यातलं जुनं एम्प्रेस गार्डन... या गार्डनचा लचका तोडण्याचा डाव आखला जातोय. वरिष्ठ सरकारी अधिका-यांसाठी इथे निवासस्थानं उभारण्याचा घाट घातला जातोय.
Feb 27, 2018, 06:02 PM IST