शूटिंगच्या शेवटच्या दिवशी भावूक झाली जॅकलिन...

Feb 24, 2018, 15:36 PM IST
1/5

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

जॅकलिन फर्नांडिस रेस ३ च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग बॅंकॉकला करत होती. मात्र शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ती अत्यंत भावूक झाली.

2/5

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

शूटिंगनंतर जॅकलिन आपल्या भावनांना आवरू शकली नाही.  

3/5

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

जॅकलिनने आपल्या इंस्टाग्रामवर रेस ३ चे दिग्दर्शक रेमो डिसूझा यांच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, मला रडू येत आहे. आता मला मेकअप करायचा नाही.  

4/5

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

जॅकलिनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, मॅजिशियन माझ्या शेवटच्या शॉटची तयारी करत आहेत.  

5/5

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

या अॅक्शन थ्रिलर सिनेमात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ही जोडी दिसणार आहे. हा सिनेमा यावर्षात ईदच्या मृहुर्तावर प्रदर्शित होईल.