emmanuel macron

फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी पीएम मोदींबरोबर घेतली सेल्फी, हातात हा खास मोबाईल

France President Emmanuel Macron Selfie with PM Modi : आपला भारत देश आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत. दिल्लीच्या कर्तव्यपथावर भारताची संस्कृती आणि सामार्थ्याची झलक पाहिला मिळाली. या सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यानुअर मॅक्रॉन यांची खास उपस्थिती होती

Jan 26, 2024, 05:10 PM IST

Republic Day 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा नकार येताच 'ही' VVIP व्यक्ती असणार प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य अतिथी

India Republic Day Chief Guest: भारतीय प्रजासत्ताक दिन आता अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच या दिवसासाठीची खास तयारी सुरु करण्यात आली आहे. 

 

Dec 22, 2023, 01:37 PM IST

ना उम्र की सीमा हो..! 'मी 40 वर्षांची तो 15...' फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीने सांगितली LOVE STORY

Emmanuel Macron Love Story : फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष मॅक्रॉनची प्रेम कहाणी सिनेमापेक्षाही भारी आहे. मॅक्रॉन यांची पत्नी त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठी आहे. त्या जेव्हा 40 वर्षांच्या होत्या तेव्हा मॅक्रॉन 15 वर्षांचे होते. 

Nov 21, 2023, 06:17 PM IST

R Madhavan: 'माझ्यासाठी भावूक क्षण...', फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या सेल्फीवर आर माधवनची इन्टाग्राम पोस्ट चर्चेत!

R Madhavan selfi with Emmanuel Macron: आर माधवनच्या आयुष्यात हा एक सुंदर क्षण होता. त्यावर माधवनने एक पोस्ट (R Madhavan Instragram Post) लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jul 16, 2023, 05:38 PM IST

"फ्रान्समधली दंगल थांबवायची तर योगींना बोलवा"; युरोपातल्या डॉक्टरची अजब मागणी

France Yearning for Yogi Model : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर फ्रान्समध्ये सलग पाच दिवस मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, फ्रान्समधील दंगल थांबवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना भारतातून पाठवावे, असे ट्वीट करण्यात आले आहे.

Jul 1, 2023, 04:50 PM IST

फ्रान्समध्ये उसळली दंगलं; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन मात्र पत्नीसह गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये व्यस्त

France Riots : पोलिसांच्या हातून 17 वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर फ्रान्समध्ये दंगली, जाळपोळ आणि लुटमारीच्या घटना घडल्या. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 हजार पोलिस रात्रंदिवस झटत आहेत. दुसरीकडे, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका कॉन्सर्टमध्ये दिसत आहेत.

Jun 30, 2023, 06:07 PM IST

Emmanuel Macron : फक्त 17 सेकंदात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष घटाघट प्यायले बिअरची बॉटल, Video Viral होताच झाले ट्रोल

Viral Video : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या एका कृतीमुळे वादात अडकले आहेत. अवघ्या 17 सेकंदात बिअरची बॉटल फसतं केल्यामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. 

Jun 23, 2023, 10:42 AM IST

Lionel Messi च्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार दिसणार? Photo होतायत व्हायरल

Fifa World Cup Argentina Wins : फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली. या विजयानंतर अर्जेंटिनाने 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला आहे.

Dec 19, 2022, 08:14 PM IST

Emiliano Martinez ची 'गोल्डन ग्लोव्ह'चा पुरस्कार स्विकारताना 'ती' कृती, VIDEO होतोय व्हायरल

Fifa World Cup Emiliano Martinez : अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने (Emiliano Martinez) 'गोल्डन ग्लोव्ह' ची (Golden Glove) ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर तो खूप खुश दिसत होता. पण ही ट्रॉफी जिंकल्यानंतर मार्टिनेझने एक कृत्य केले होते.

Dec 19, 2022, 05:09 PM IST

Kylian Mbappe चा भीमपराक्रम! फायनल सामन्यात रचले 'इतके' रेकॉर्ड

Fifa World Cup Argentina Wins : फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी थेट मैदान गाठलं आणि एमबाप्पेचं सांत्वन केलं.

Dec 19, 2022, 03:03 PM IST

Fifa World Cup : लियोनेल मेस्सी फुटबॉलचा 'सचिन तेंडूलकर' ठरला!, दोघांचे 'हे' आकडे जुळतात

Fifa World Cup Argentina Win : जगातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मेस्सीचा (lionel messi) जर्सी क्रमांक 10 आहे. तसेच क्रिकेटमधील महान खेळाडू असलेल्या सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) जर्सी क्रमांक देखील तोच होता.

Dec 19, 2022, 01:51 PM IST

"मी हे स्वप्न...", FIFA World Cup विजयानंतर Lionel Messi ची भावुक पोस्ट

Fifa World Cup 2022: अर्जेंटिनानं 36 वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तसेच मेस्सीचं इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली. सौदी अरेबियाविरुद्ध साखळी फेरीतील पहिलाच सामना गमवल्यानंतर क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर म्हणून या सामन्याकडे पाहिलं जात होतं. मात्र अर्जेंटिनानं जोरदार कमबॅक करत साखळी फेरीतून सुपर 16 फेरीत, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवलं.

Dec 19, 2022, 01:46 PM IST

Emmanuel Macron: लाडक्या 'एमबाप्पे'साठी फ्रान्सचे राष्ट्रपती थेट मैदानात; सांत्वन करत पाठीवर कौतूकाची थाप!

French President Emmanuel Macron: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर फ्रान्सचा स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून...

Dec 19, 2022, 01:32 AM IST

'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षावर अंडाफेक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या अगोदरही राष्ट्राध्यक्षांवर झाला होता सल्ला  

Sep 28, 2021, 06:14 AM IST

लोकांना भेटण्यासाठी आलेल्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना अज्ञाताने लगावल्या कानशिलात

रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या लोकांना भेटत असताना या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. 

Jun 8, 2021, 08:06 PM IST