आताची मोठी बातमी! दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात भीषण आग, बचावकार्य सुरु
दिल्ली एम्सच्या आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी 11.54 च्या सुमारास आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Aug 7, 2023, 01:17 PM ISTViral News: तुरुंगात कैद्याची प्रकृती बिघडली, X-ray पाहून डॉक्टरांसह पोलिसही हैराण
Viral News: गंभीर गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्याची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती, यासाठी तुरुंग प्रशासनाने त्याला दवाखान्यात दाखल केलं, यावेळी तपासणीत डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून सर्वचजण हैराण झाले.
Feb 24, 2023, 02:30 PM IST'लव यू जिंदगी' म्हणत लढणाऱ्या ब्रेवगर्लची कोरोना विरुद्ध झुंज अखेर अपयशी
प्रत्येकाळे व्यक्त केली हळहळ
May 14, 2021, 10:22 AM ISTकेंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची प्रकृती बिघडली
उत्तर प्रदेशमधील पीलीभीतमधून खासदार आणि केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
Jun 2, 2017, 04:52 PM IST