elphinstone stampede

मनसेची जनआंदोलनाची हाक, मोर्चेबांधणी सुरु

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर घोषित केलेल्या मोर्चासाठी पक्षांने मोर्चेबांधणी सुरु केलीय. 

Oct 1, 2017, 10:55 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेने घेतले हे महत्त्वाचे निर्णय

मॅरेथॉन बैठकीनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत.

Oct 1, 2017, 04:04 PM IST

चेंगराचेंगरी दुर्घटना : सहा महिन्यांपूर्वीच ती सीए झाली होती

एलफिन्स्टन-परळला जोडणाऱ्या ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हरपला. मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या हिलोनी देढिया हिचा या दुर्घटनेत करुण अंत झाला. सहा महिन्यांपूर्वीच हिलोनी सीए झाली होती. तिचा हा आनंद सहा महिनेही टिकला नाही. 

Sep 30, 2017, 07:29 PM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मुंब्र्यातील दोन तरुण ठार

मुंबईतल्या परेल-एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्रा येथील दोन जण मृत्यूमुखी पडले. शकील राशिद शेख (30) आणि ज्योति चव्हाण (28) अशी या घटनेत मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

Sep 30, 2017, 06:29 PM IST

एलफिन्स्टन स्टेशन दुर्घटना - हेल्पलाईन क्रमांक जारी

मुंबईः  परळ -एलफिन्स्टन ब्रीजवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात २२ हून अधिक मृत आणि ३५ हून अधिक लोकं जखमी झाले आहेत.

Sep 29, 2017, 02:25 PM IST

एलफिन्स्टन स्टेशन दुर्घटना :रक्तदात्याची गरज - मुंबई पोलिसांचे ट्विटरवरून आवाहन

आजची मुंबईकरांची सुरूवात एल्फिस्टन दुर्घटनेच्या बातमीने झाली आहे. 

Sep 29, 2017, 01:38 PM IST