एलफिन्स्टन स्टेशन दुर्घटना - हेल्पलाईन क्रमांक जारी

Updated: Sep 29, 2017, 02:33 PM IST
एलफिन्स्टन स्टेशन दुर्घटना -  हेल्पलाईन क्रमांक जारी title=

मुंबईः  परळ -एलफिन्स्टन ब्रीजवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात २२ हून अधिक मृत आणि ३५ हून अधिक लोकं जखमी झाले आहेत.

जखमींवर केईएम रुग्णालयात मोफत उपचार सुरू आहेत. पावसाप्रमाणेच लोकांनी काही अफवा पसरवल्यामुळे या अपघातामध्ये अनेकांचा नाहक बळी गेला. मात्र जखमींची माहिती आणि इतर अफवांवर / ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी तुम्हांला मदतीची गरज असल्यास या क्रमांकावर संपर्क साधा  

 हेल्पलाइन नंबर्स -
 चर्चगेट स्टेशन- ०२२-२२३०१६१४, 
 मुंबई सेंट्रल स्टेशन-०२२-२३०५१६६५, 
 एलफिन्स्टन रोड स्टेशन-०२२-२४३०१६१४.
 केईएम मदत कक्ष - ०२२ २४१०७६१४