'तू माझ्या रस्त्यात आहेस,' हत्तीने रस्त्यात उभ्या व्यक्तीला शांतपणे बाजूला केलं; पाहा गोड VIDEO
व्हिडीओत हत्ती अत्यंत शांतपणे रस्त्यात उभ्या व्यक्तीला कोणतीही हानी न पोहोचवता बाजूला होण्याचा सिग्नल देताना दिसत आहे.
Dec 16, 2024, 02:53 PM IST
सरकारनंच सांगितलं हत्ती, पाणघोडे मारून जनतेला खायला द्या! 'या' देशात ना भूतो ना भविष्य अशी उपासमारी...
Namibia drought : नामिबिया देशात भयानक दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. अन्न नसल्याने जंगलातील 700 पेक्षा अधिक प्राणी मारुन जनतेला खायला देण्याचे आदेश सरकारनेच काढले आहेत.
Aug 27, 2024, 05:15 PM IST
हत्तीने दमेपर्यंत पळवलं, अखेर एकजण खाली पडल्यानंतर थांबला अन् पायाने....; IFS अधिकाऱ्याने शेअर केला VIDEO
Viral Video: वन अधिकारी प्रवीण कासवान (IFS officer Parveen Kaswan) यांनी एक्स्वर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. या व्हिडीओत हत्ती दोन पर्यटकांचा पाठलाग करताना दिसत आहे. अधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर करताना पर्यटकांना कधीही गाडीबाहेर येऊ नका असा सल्ला दिला आहे.
Feb 3, 2024, 04:07 PM IST
पाचगावच्या गिरिश पाटलांनी लेकीची हत्तीवरुन धुमधडाक्यात मिरवणूक काढली
Girish Patil of Pachgaon took out a procession of the girl on an elephant
May 27, 2023, 09:35 PM ISTViral News: हत्तींच्या कळपासमोरच दोघे बाईकवरुन खाली कोसळले; त्यानंतर हत्ती धावत आले अन्...: थरारक घटना
Viral News: जंगलात माणसांकडून वन्यप्राण्यांना त्रास दिल्या जात असल्याच्या अनेक घटना तुम्ही याआधी पाहिल्या असतील. आपला जीव वाचवण्यासाठी अनेकदा हे प्राणी माणसांवर हल्ले करतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये हत्तींचा कळप पाहूनच दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळतो. त्यानंतर पुढे काय होतं जाणून घ्या....
May 17, 2023, 04:18 PM IST
जंगलात हत्तीला पाहून तरुणीने केलं असं कृत्य, गजराजाचा हा Viral Video पाहिला का?
Elephant Viral Video: सोशल मीडियावर जंगलात सफारीसाठी गेलेल्या तरुणीला (girl Viral Video) गजराजाचा रोषाला समोरे जावं लागलं. हा व्हिडीओ नेटकरी पाहून हैराण झाले आहेत.
May 11, 2023, 02:25 PM ISTTrending Video : जेव्हा वाघासमोर हत्तीचं कपळ येतं तेव्हा...इंटरनेटवर व्हिडीओ तुफान VIRAL
Viral Video : मोठ्या ऐटीत जंगलातून जात होता वाघ...मात्र काही क्षणात तिथे हत्ती कळप आलं अन् मग काय होत? जंगलातील अतिशय दुर्मिळ असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
May 5, 2023, 11:21 AM ISTमोठ्या हत्तीची छोटी गोष्ट! 45 सेकंदाचा Viral Video एकदम कमाल
जंगलातील सर्वात महबलाढ्य प्राणी अशी हत्तीची ओळख. म्हणूनच तर वाघही हत्तीच्या नादाला लागत नाही. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे. तो सहसा कुणाशी पंगा घेत नाही अथवा कुणाला त्रास देत नाही. हत्तीने नुसता शक्तीनेच नाही तर बुद्धीने देखील तल्लख आहे.
Dec 6, 2022, 11:10 PM ISTElephant Has Damaged Crops | चाळीस हत्ती एकत्र शिरले शेतात पाहा पुढे काय झाले?
Watch the video of forty elephants roaring in Gondia, destroying crops by entering the fields
Nov 10, 2022, 10:50 AM ISTजंगलातील राजावर भारी पडला 'हा' प्राणी, Video पाहून तुम्ही व्हाल अवाक्
जंगलाचा राजा नक्की कोण? पाहा Video आणि तुम्हीच सांगा कोण ते...
Oct 25, 2022, 03:21 PM IST
Trending Video: हत्तींचा 'हा' क्यूट व्हिडीओ पाहून तुमच्या ही चेहऱ्यावर स्मित हास्य येईल
Viral Animal Video: छोटे छोटे बेबी हत्ती (Baby elephant) तर जाम क्यूट दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Oct 17, 2022, 06:41 PM IST
हत्ती रस्ता ओलांडत असताना अचानक स्कूटीवरुन जात असलेल्या महिलेला बिघडला तोल...VIDEO
रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी चालवू नये कारण काय होतं. हे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ही लक्षात येईल.
Oct 13, 2022, 10:11 PM ISTTrending Video: गायीनंतर आता हत्तीदेखील पाणीपुरीच्या प्रेमात, Video पाहून व्हाल अवाक्
PaniPuri: या प्राण्याचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Oct 11, 2022, 05:26 PM ISTVideo | चक्क, हत्तीनेच मारला पाणीपुरीवर ताव, व्हिडिओ व्हायरल
In fact, an elephant killed a fever on Panipuri
Oct 11, 2022, 03:50 PM ISTVideo | गोंदियात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ
Elephant in Gondia; One killed and two injured in elephant attack
Oct 4, 2022, 11:10 AM IST