Electric Vehicle: 3 वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे पैसे वसूल, असे करा नियोजन
Electric Vehicle Price in India: तुम्ही गाडी किंवा टू व्हिलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे नियोजन हवे. आता 3 वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे पैसे वसूल होतील, याबाबत तुम्ही असे नियोजन करु शकता. त्याआसाठी अधिक जाणून घ्या, हे नियोजन कसे करायचे.
Sep 10, 2022, 01:09 PM ISTवाहनधारकांसाठी खूशखबर...कार, बाईक घेण्यापूर्वी ही बातमी वाचा, होईल फायदा
तुम्हीही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि विशेषत: इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
May 22, 2022, 09:23 AM IST