election commission ec

west bengal election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखेबाबत आज निर्णय?

ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यात यावेळी तरी भाजप यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. 

Feb 24, 2021, 11:40 AM IST

यंदाची गुजरात निवडणूक या ५ कारणांमुळे आहे वेगळी

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 18 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशसह गुजरात निवडणूक निकालाची घोषणा होईल. यंदाची गुजरात निवडणूक थोडी वेगळी असणार आहे. जाणून घ्या काय आहेत त्या ५ गोष्टी.

Oct 25, 2017, 03:19 PM IST

गुजरात निवडणुकीआधी वाघेला यांची मोठी घोषणा

गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. गुजरातमध्ये कोणाची सत्ता येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण त्याआधीच गुजरातमधील एका मोठ्या नेत्याने मोठी घोषणा केली आहे.

Oct 25, 2017, 01:07 PM IST