भारतीयांना 'या' देशात पाय ठेवण्यासाठी द्यावे लागतात 1 लाख रुपये!
भारतासह इतर देशांतील लोक जगातील पर्यटनस्थळांना भेट देत असतात. पण एक छोटासा देश आहे जिथे भेट देणे भारतीय पर्यटकांसाठी खूप महाग आहे. इथे उतरल्याबरोबर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून अंदाजे एक लाख रुपये कर वसूल केला जातो. या देशाचे नाव एल साल्वाडोर आहे
Oct 29, 2023, 05:53 PM ISTLive सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी; गर्दीने चिरडल्याने 9 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक जखमी
Stampede in Football Match : सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र काही जणांनी जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला आणि एकच गोंधळ उडाला. या गोंधळानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा चिरडून मृत्यू झालाय
May 21, 2023, 03:22 PM IST