मेल्याचे भासवून ८ वर्षांच्या मुलीने बलात्काऱ्याच्या तावडीतून केली सुटका
राजधानीत बलात्काऱ्याच्या घटना थांबविण्याचे नाव घेत नाही. दिवसागणित या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एका ८ वर्षांच्या मुलीने बलात्काऱ्याच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी मृत झाल्याचे भासवून स्वत:ची सुटका करुन घेतली.
Jun 1, 2016, 03:27 PM IST