Bakri Eid 2023 Mehndi Designs: बकरी ईदच्या निमित्ताने हातावर काढा 'या' खास लेटेस्ट मेहंदी डिझाईन
Bakri Eid 2023 Mehndi Designs: जगभरातील मुस्लिम समुदायाकडून बकरी ईद साजरी केली जाते. या निमित्ताने स्त्रिया सुट्टीच्या या उत्सवाचा एक भाग म्हणून हात आणि पाय सजवण्यासाठी मेहंदी (Mehendi Design) काढतात. महिलांना त्यांचे हात आणि पाय वेगवेगळ्या मेहंदीच्या डिझाईन्सने रंगवायला आवडतात. 2023साठी बकरीद ईद मेहंदीच्या काही बेस्ट डिझाईन्स येथे पाहू शकता.
Jun 28, 2023, 12:21 PM ISTEid 2023 : मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या; ईद निमित्ताने खरेदीसाठी 6 सर्वोत्तम ठिकाणे
Eid 2023 : सणासुदीत नेहमी मुंबईतील गजबजलेल्या दिसून येतात. मुंबईतील मुस्लिम बांधवांनी ईदची तयारी सुरु केली आहे. शहरातील लोकप्रिय बाजारपेठा खरेदीदारांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. ईद-उल-फित्रचा पवित्र महिना म्हणून रमजान ओळखला जातो. रमजान साजरा करण्यासाठी लोक नवीन कपडे, घराची सजावट, दागिने, खाद्यपदार्थ तसेच बरेच काही खरेदी करतात. मुंबईतील खरेदीच्या ठिकाणी आतापासूनच मोठी गर्दी पाहायला मिळात आहे.
Jun 28, 2023, 11:33 AM ISTEid 2023 : देशभरात रमजान ईदचा उत्साह; पंतप्रधान मोदी यांनी दिल्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा
Eid 2023 : इस्लाम धर्मातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे ईद. रमजान महिना संपत आला आहे. सौदी अरेबियात ईदचा चंद्र दिसला आहे, तर भारतात 22 एप्रिलला ईद साजरी केली जात आहे. ईद-उल-फित्र हा इस्लाम धर्माचा मुख्य सण आहे
Apr 22, 2023, 11:20 AM IST