edible oil prices

Edible Oil Price Increase : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दणका, खाद्य तेलाच्या किमतीत 'इतक्या' रूपायांनी वाढ

Edible Oil Price Increase : ऐन दिवाळील सर्वसामान्यांना महागाईच्या फटका बसणार आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने तेल महाग झाले आहे.  घाऊक बाजारात सोयाबीनच्या 15 किलो डब्यामागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे.

Oct 20, 2022, 07:55 AM IST

Edible Oil Price | खुशखबर! आणखी स्वस्त होणार खाद्य तेल; 'या' कारणांमुळे घसरण

Edible Oil Price| खाद्यतेलाच्या किमती पुन्हा एकदा कमी होणार आहेत. किंमती कमी करण्यासाठी सरकार आज तेल उत्पादक आणि निर्यातदारांची बैठक घेणार आहे. ज्यामध्ये तेलाच्या किमती कमी करण्यावर चर्चा होणार आहे.

Jul 6, 2022, 10:03 AM IST

सर्वसामान्यांसाठी सर्वांत मोठी बातमी; खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार

देशभरात सध्या खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. 

Jun 16, 2022, 10:34 PM IST

वाढत्या महागाईने त्रस्त जनतेला दिलासा मिळणार; खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घट

Edible Oil Prices Down : वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे.  घाऊक बाजारात शनिवारी तेल-तेलबिया बाजारात भुईमूग व सोयाबीन तेल, कापूस बियाणे, सीपीओ, पामोलिन तेलाच्या दरात घट झाली आहे

Feb 21, 2022, 01:25 PM IST

Cooking oil : खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

Edible Oil : खाद्यतेलाच्या (Cooking oil) किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. 

Feb 11, 2022, 01:19 PM IST

Good News : खाद्यतेल 20 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आताचे नवीन दर

Edible oil: गृहिणींना दिलासा देणारी बातमी. खाद्यतेल स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.   

Jan 14, 2022, 08:37 AM IST

खाद्यतेलांवरील आयात शुल्क सरकार कमी करणार नाही, का घेतला हा निर्णय?

Edible oil prices doubled : खाद्यतेलांच्या किमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.  

Jun 18, 2021, 09:06 PM IST