edible oil price

Edible Oil Price Increase : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दणका, खाद्य तेलाच्या किमतीत 'इतक्या' रूपायांनी वाढ

Edible Oil Price Increase : ऐन दिवाळील सर्वसामान्यांना महागाईच्या फटका बसणार आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने तेल महाग झाले आहे.  घाऊक बाजारात सोयाबीनच्या 15 किलो डब्यामागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे.

Oct 20, 2022, 07:55 AM IST

Edible Oil Rate Decrease : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार?

वाढत्या खाद्यतेलाची हैराण झालेल्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होऊ शकते.   

Sep 20, 2022, 07:51 AM IST

Edible Oil Price : खाद्यतेलासंदर्भातील खिशावर परिणाम करणारी बातमी; आताच वाचा

Edible Oil : सणावारांची रांग लागलेली असतानाच मोठा बदल 

Sep 15, 2022, 07:53 AM IST

Edible Oils Price | खाद्य तेलाचे किंमतीत मोठी घसरण; सरकारने कंपन्यांना दिले आदेश

Edible Oils Price:सर्वसामान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. देशातील प्रमुख खाद्यतेल उत्पादकांनी पुढील आठवड्यापर्यंत पाम तेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेल यांसारख्या सर्व आयातित खाद्यतेलांवरील एमआरपी 10 रुपयांनी कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. अधिक अपडेट्स जाणून घेऊया.

Jul 7, 2022, 07:28 AM IST

Good News : वाढत्या महागाईत छोटा दिलासा! खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घट

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी | खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घट, पाहा कधीपासून मिळणार स्वस्त तेल

Jun 17, 2022, 10:46 AM IST

पेट्रोल-डिझेल नंतर आता खाद्य तेलाच्या किंमतीतही मोठी घसरण

पाम, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल आणि सर्व प्रमुख तेलांमध्ये घट झाली आहे. 

Nov 5, 2021, 06:06 PM IST

Edible Oil Price : वर्षभरात खाद्यतेलाचे भाव एवढे वाढण्यास कारणंही तसंच आहे...

 महागड्या खाद्यतेलाच्या किंमतीमुळे स्वयंपाकाची चवच खराब झाली आहे, असे म्हणावे लागेल. त्यात पाम तेलाचे दर विक्रमी उच्च पातळीवर पोहोचले आहे. सोयाबीन, सोया तेलाच्या किंमतींनी महागाईचा नवा उच्चांक गाठला आहे.

Mar 9, 2021, 10:56 PM IST