economy

सोने खरेदीदारांसाठी खुशखबर... सोन्याच्या भावात लक्षणीय बदल

गेल्या तीन दिवसांत सोन्यात 1000 रुपयांहून जास्त वाढ झालेली पाहायला मिळाली होती. 

Aug 1, 2022, 05:07 PM IST

Gautam Adani आणणार नवा IPO, इतके मिलियन डॉलर उभारण्याची आहे योजना

हा IPO ते 2024 पर्यंत म्हणजे पुढील दोन वर्षातच आणणार असल्याची शक्यता आहे.

Jul 28, 2022, 08:03 PM IST

शून्यातून उद्योगनिर्मिती ते कोटींची उलाढाल, 'ही' उद्योजिका ठरली देशातील श्रीमंत महिला

त्यांची कन्या रोशनी नाडर या कंपनीचा कारभार सांभाळत असून आता त्या या कंपनीच्या चेअरपर्सन आहेत. 

Jul 28, 2022, 07:06 PM IST

79 व्या वर्षी उद्योगपती देणार स्टार्टअपला बळ, शेअर मार्केटमध्ये येणार तिसरा IPO

Happiest Health चा नवा IPO ते आता लवकरच शेअर मार्केट मध्ये आणणार आहेत. 

Jul 28, 2022, 04:22 PM IST

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, वाचा आज काय आहेत सोन्याचे दर

गुरूवारी सोन्याचे भाव जोरात घसरले आहेत

Jul 21, 2022, 04:44 PM IST

डॉलरच्या तूलनेत रूपयाची घसरण सुरूच... जाणून घ्या 'असा' होणार तूमच्या खिश्यावर परिणाम!

डॉलर हा वेगाने घसरायला लागलाच होता त्यातून तो आता 74 वरून 80 वर गेला आहे. 

Jul 21, 2022, 01:08 PM IST

२०० अब्ज डॉलरची संपत्ती एका क्षणात नष्ट , भारतीयांना इशारा जरा सांभाळून

क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून केवळ 24 तासांत जवळपास $200 अब्ज किमतीची संपत्ती नष्ट केली

May 25, 2022, 03:23 PM IST

आधीच महागाईचा झटका, आता RBI च्या 'या' निर्णयामुळे EMI वाढीची डोकेदुखी 

आरबीआयच्या या निर्णयानंतर स्वस्त लोनचा काळ संपला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. 

May 4, 2022, 04:57 PM IST

श्रीलंकेमागोमाग भारताशेजारील 'हा' देश आर्थिक संकटात, आता पुढचा नंबर कुणाचा

भारताशेजारील आणखी एका देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. केंद्रीय बँकेने वाहने आणि कोणत्याही महागड्या किंवा चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.

Apr 11, 2022, 11:28 AM IST

GOOD NEWS : देशाच्या अर्थव्यवस्थेची कोरोनावर मात, वर्षअखेरीस GDP दुहेरी आकड्यात

भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आनंदाची बातमी

Nov 30, 2021, 09:03 PM IST

जगाच्या चिंतेत वाढ ! संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत गोंधळाची स्थिती; अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत

 दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे लॉकडाऊनचं संकट उभं ठाकलंय. 

Nov 29, 2021, 02:08 PM IST

बँकेपेक्षा या FD खात्यावर हमखास व्याज जास्त, पैसे सुरक्षित राहण्याचीही हमी

तुम्हाला या योजनांमध्ये नक्कीच चांगला परतावा मिळेल. 

Oct 20, 2021, 06:00 PM IST

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि 5 वर्षात 20 लाखांपर्यंत बचत करा... कसं ते जाणून घ्या

तुम्ही या योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

Oct 7, 2021, 02:22 PM IST

PM मोदी यांनी दिग्गज गुंतवणूकदार झुनझुनवाला यांना म्हटलं, 'वन ऍंड ओन्ली'; ट्वीटची सोशलमीडियावर चर्चा

शेअर मार्केटमधील दिग्गज भारतीय गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Oct 6, 2021, 04:05 PM IST

अच्छे दिन ! Moody's नुसार रेटिंग सुधारले, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत

 Moody's upgrades India's outlook : रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody) मंगळवारी भारताच्या सॉवरेन रेटिंगला दुजोरा देताना म्हटले आहे की, देशाचा दृष्टीकोन नकारात्मकवरून स्थिर झाला आहे. 

Oct 6, 2021, 07:17 AM IST