economic survey 2022 live updates

आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर; येत्या वर्षात GDP वाढ 8-8.5% राहण्याचा अंदाज

 Economic Survey of India 2022 Live News : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल लोकसभेत मांडला. अहवालाने पुढील आर्थिक वर्ष 2022-23 (FY23) साठी GDP वाढीचा दर 8-8.5% च्या जवळपास राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Jan 31, 2022, 01:42 PM IST