ebrahim raisi news

इराणच्या राष्ट्राध्यक्षांना खरंच इस्रायलने संपवलं? …म्हणून हेलिकॉप्टर अपघातानंतर Mossad वर संशय!

Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash: अमेरिकेचीही या संशयास्पद भूमिकेकडे वळली नजर, बोलवली तातडीची बैठक... इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूनंतर तर्कवितर्कांना उधाण 

 

May 20, 2024, 12:01 PM IST

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टरमधील अखेरचा व्हिडीओ समोर

Iran Helicopter Crash News: रविवारी इराणच्या उत्तर पश्चिम भागामध्ये अजरबैजानच्या सीमेनजीक इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर भयंकर दुर्घटनेचा शिकार झालं. 

 

May 20, 2024, 10:19 AM IST

इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू; घटनास्थळावरून मोठी माहिती समोर

Iran President Ebrahim Raisi Helicopter crash : अजरबैजानहून परतत असताना इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्या क्षणापासून आतापर्यंच अद्याप त्यांची माहिती मिळू शकलेली नाही. 

May 20, 2024, 08:24 AM IST