eastern province

युक्रेन रशिया दरम्यान युद्धाचा भडका; युक्रेनच्या पूर्व प्रांतात मोठे ब्लास्ट सुरू

Russia Ukraine crisis LIVE : युक्रेनच्या दोनेत्स्कमध्ये स्पेशल ऑपरेशन करण्याची पुतीन यांनी घोषणा केली आहे. यूक्रेन आर्मीने शस्त्र टाकावी आणि घरी जावे, असे पुतीन यांनी म्हटले आहे. 

Feb 24, 2022, 09:38 AM IST