earthquake news in marathi

जपान हादरले! एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के; सलग तिसऱ्या दिवशी धरणीकंप

Japan Earthquake: जपानमध्ये सलग एकापाठोपाठ दोनदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. तिसऱ्या दिवशी जपानमध्ये धरणीकंप झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

Dec 28, 2023, 04:50 PM IST

दिल्लीमध्ये भूकंपाचे झटके! 3.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर, पाहा VIDEO

Delhi Earthquake News in Marathi : दिल्लीमध्ये सध्या भूकंपाचे धक्के जाणवू जाणवले आहे. लोकांनी मोकळ्या जागी धाव घेतली अन् जीव वाचवला.

Oct 15, 2023, 04:25 PM IST

Earthquake : तीव्र भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, 15 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Earthquake in Afghanistan: शनिवारी अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे एकच हाहाकार माजला. भूकंपात अनेक इमारती कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. 

Oct 7, 2023, 06:43 PM IST