नेपाळमुळे दिल्ली हादरली! राजधानीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार झटके
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल होती. भूकंपाचं मुख्य केंद्र नेपाळ असल्याची माहिती आहे.
Nov 6, 2023, 05:08 PM IST
Earthquake Effects : दिल्ली भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती झुकल्या, अंगावर शहारे आणणारे VIDEO समोर
Earthquake In Delhi : दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भूकंपाने रात्री सर्वांची झोप उडवली. या भयावह भूकंपाचे व्हिडीओ समोर आले आहेत. अंगावर शहारे आणणारे हे व्हिडीओ पाहून भूकंपाची दाहकता समोर येते.
Mar 22, 2023, 07:09 AM ISTEarthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?
Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती.
Nov 9, 2022, 07:00 AM ISTEarthquake in Delhi : राजधानी भूकंपाने हादरली, 'येथे' घर कोसळून 6 जणांचा मृत्यू
Earthquake in Delhi : दिल्ली आणि परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. या भूकंपाच्या धक्क्याने नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Nov 9, 2022, 06:29 AM IST